महात्मा गांधी यांचे १५० वे जयंती वर्ष अविस्मरणीस व्हावे, यासाठी केंद्र सरकारकडून विविध कार्यक्रम आखले जात असून असून याचाच भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज चित्रपटसृष्टी आणि कलाजगतातील विविध दिग्गजांशी संवाद साधला. #ChangeWithin #150gandhijayanti #GandhiAt150 #PMModi #pmmodiwithcelebrity #shahrukhkhan
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here:
Social Media Links
Facebook:
Twitter:
Google+ :

0 Comments