Advertisement

Rahul Gandhi Slammed By Renowned Writer Director Yogesh Soman | राहुल गांधीला योगेश सोमण यांची चपराक

Rahul Gandhi Slammed By Renowned Writer Director Yogesh Soman | राहुल गांधीला योगेश सोमण यांची चपराक "राहुल बाबा खरं तर तू गांधीही नाहीयेस, कारण त्यांच्यातलंही तुझ्यात काही नाहीए,
कसंय लग्नानंतर भारतीयांना पटेल असं एखादं आडनाव असावं म्हणून तुझ्या इंदिरा आज्जीला आणि फिरोज आबांना, गांधीजींनी हे आडनाव दिलंय म्हणे, आधी तो इतिहास जाणून घे !"
-Yogesh Soman
#Savarkar #RahulGandhi #सावरकर

चपराक

Post a Comment

0 Comments